Surprise Me!

Symptoms of Kidney Failure I किडनी खराब होण्याची 'ही' असू शकतात लक्षणे | Lokmat Oxygen

2021-09-13 2 Dailymotion

सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल ह्यांचा मुलगा, आदित्य पौडवाल ह्यांचं किडनी फेलियर मुळे निधन झालं. मृत्युसमयी ते ३५ वर्षांचे होते. १२ सटेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिडीया रिपोर्ट्सच्या अनुस्वार, आदित्य हे खुप वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यासाठी उपचार देखील सुरु होते. किडनी फेलीयर किंवा मूत्रपिंडाचा आजार, नेमका कशामुळे होतो आणि यासाठी काय उपचार घेउ शकतो, पाहुया डॉक्टरांचं काय म्हण्णं आहे.

#lokmat #Symptoms #Kidney #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon